शिरवल येथील प्रचिती कुडतरकरच्या कुटुंबाला ४ लाखाची शासकीय मदत
आमदार नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले धनादेशाचे वितरण ⚡कणकवली ता.१२-: कणकवली तालुक्यातील शिरवल येथील ओहोळात बुडालेल्या प्रचिती कुडतरकर यांचे पती प्रशांत कुडतरकर यांना आमदार नितेश राणेंच्या हस्ते ४ लाखांचा शासकीय निधीचा धनादेश प्रदान करण्यात आला.प्रशांत कुडतरकर यांच्या शिरवल येथील घरी जात आम. नितेश राणे यांनी धनादेश दिला. यावेळी तहसीलदार आर. जे. पवार, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद…
