तेरेखोल नदीने गाठली इशारा पातळी
नदीकाठच्या लोकांना तहसीलदारानी दिले सतर्कतेचे आदेश बांदा/प्रतिनिधीमुसळधार पावसाने तेरेखोल नदीने इशारा पातळी गाठल्याने आज सकाळी तातडीने सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी बांद्यात येत तेरेखोल नदीची पाहणी केली. हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाढच्या गावातील लोकांना तहसीलदार पाटील यांनी सतर्कतेचा इशारा दिला.तेरेखोल नदीची इशारा पातळी हि ४.२६० मिटर इतकी असून नदीची…
