हळवल तंटामुक्त समिती अध्यक्षपदी मारुती सावंत
⚡कणकवली ता.०५-: हळवल तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मारुती सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.मारुती सावंत हे हळवल गावचे माजी सरपंच आहेत. त्यांनी सामाजिक वनीकरण विभागात असिस्टंट प्लांटेशन ऑफिसर म्हणून आहे नोकरी केली. नोकरीत कार्यरत असतानाच ते दशावतार नाट्य मंडळ चालवत होते. गेली काही वर्षे ते गुरुकृपा दशावतार नाट्य मंडळाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. वृध्द दशावतार कलाकारांना…
