वेताळ बांबर्डे गावातील नागरिकांचा भाजपमध्ये प्रवेश
⚡कुडाळ ता.१०-: कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावातील नागरिकांनी आज भाजप नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये वेताळ ग्रामपंचायत सदस्य साजूराम नाईक, ओमकार नाईक, अंजली नाईक, पूजा खुळे, माजी सरपंच रोहिणी चव्हाण, रमेश घोगळे, गुरू गायकवाड, निशा चव्हाण, समीक्षा कामतेकर, प्रमिला चव्हाण, शंकर चव्हाण, मोतीराम चव्हाण, निजाम शेख, सीताबाई चव्हाण, मनीष गावडे,…
