श्री.परशुराम चलवाडी यांच्या घरी विराजमान गणपती बाप्पाचे शिंदे गट शिवसेना कार्यकर्त्यांनी घेतले दर्शन…

⚡सावंतवाडी ता.२६-: सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी व शिंदे गट महिला शिवसेना उपशहर प्रमुख सौ.नीलिमा चलवाडी यांच्या घरी विराजमान गणपती बाप्पाचे शालेय शिक्षण मंत्री श्री. दीपकभाई केसरकर यांचे निकटवर्तीय यांनी आज दर्शन घेतले.

यावेळी श्री.राजनजी पोकळे, श्री. आबा केसरकर, श्री.नंदू गावडे, श्री. नंदू शिरोडकर, श्री गजानन नाटेकर व श्री शैलेश मिस्त्री यांनी घेतले दर्शन व गणेश चतुर्थी निमित्त चलवाडी कुटुंबीयांना दिल्या शुभेच्छा

You cannot copy content of this page