आजगाव विद्या विहार च्या विद्यार्थ्यांना डॉ.प्रमोद नाईक यांच्या कडून “महाराष्ट्र रत्ने” पुस्तकांची भेट…
डॉ.प्रमोद नाईक यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी:मुख्याध्यापक उत्तम भागीत.. ⚡सावंतवाडी ता.११-: डॉक्टर प्रमोद नाईक यांच्या पत्नी प्रा.(डॉ) नीलम नाईक , यांनी लिहिलेलं लाल मातीतल्या महान सुपुत्रांची चरित्रगाथावर आधारित लेखन केलेलं “कोकणरत्ने” हे पुस्तक या आधी विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगाव प्रशालेच्या विद्यार्थांना भेट म्हणून देण्यात आली होती.डॉ प्रमोद नाईक यांनी लेखन केलेल “महाराष्ट्र रत्ने” हे पुस्तक…
