उमेश चव्हाण मित्रमंडळाच्या पावसाळी रब्बल बॉल क्रिकेट स्पर्धेला माजी आ. वैभव नाईक यांची उपस्थिती…
⚡मालवण ता.०४-:मालवण रेवतळे येथे सुरु असलेल्या उमेश चव्हाण मित्रमंडळ मालवण आयोजित पावसाळी रब्बल बॉल क्रिकेट स्पर्धेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी विशेष उपस्थिती लावत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.यावेळी उमेश चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने उमेश चव्हाण यांच्या हस्ते माजी आ. वैभव नाईक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी…
