एसआरएम कॉलेजमध्ये SAP BASIS प्रशिक्षण आणि प्लेसमेंट कार्यक्रमाचा शुभारंभ…
राज्यभरातून ८ तर आंध्रप्रदेश मधून एक प्रशिक्षणार्थीं सहभागी :’उत्कर्ष’ आणि एसआरएम कॉलेजचा संयुक्त मोफत उपक्रम… ⚡कुडाळ ता.०५-: येथील कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये आजपासून उत्कर्ष फाउंडेशन,अलीबाग आयोजित SAP BASIS प्रशिक्षण आणि प्लेसमेंट कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून यामध्ये राज्यातून ८ तर विजयवाडा-आंध्रप्रदेश मधून एक असे एकूण नऊ…
