पोस्ट विभागाचे जिल्हाभर मेळावे…
ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार एकाच छताखाली सेवा ओरोस ता १७-:‘डाक सेवा जन सेवा’ अंतर्गत डाक विभागामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सेवा, सुविधा व बचत योजना यांची माहिती व त्यांचा लाभ ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना त्यांच्या गावातच घेता यावा याकरिता डाक विभागाच्या वतीने ‘डाक मेळाव्यांचे’ आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये डाक विभागाच्या अल्प बचत योजना, आधार सेवा,…
