आरोंदा येथे आपला कट्टा व शिवशंभू विचार मंचच्या वतीने शिवकालीन वस्तूचे प्रदर्शन…
⚡सावंतवाडी ता.०८-: अखंड हिंदुस्थानातील हा एक सुवर्ण क्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. हे वर्ष राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष असून संपूर्ण महाराष्ट्रात विविध उपक्रमाच्या माध्यमातून हे राज्याभिषेक वर्ष साजरा केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपला कट्टा संस्था व शिवशंभू विचार मंच यांच्या सहयोगाने श्रीदेवी सातेरी भद्रकाली वर्धापन दिनाचे औचित्य साधून…
