मळगाव-येथील पथदीप ऐन पावसाळ्यातच बंदावस्थेत…

दुरुस्तीकडे दुर्लक्ष दिला जात नसल्याने नाराजी:लवकरात लवकर सुरू करण्याची होत आहे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०२सहदेव राऊळ-: मळगाव येथील वाडीवाडीनुसार बसविण्यात आलेले पथदीप दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐन पावसाळ्यातच बंदावस्थेत असल्याने येथील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू होताच पथदीप बंद पडत असल्याने तसेच तक्रार करूनही त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील लोकांमधून नाराजी व्यक्त होत…

Read More

अन्यथा महावितरणकडून येणाऱ्या वीज बिलांची अधिकाऱ्याच्या टेबलावर होळी करू…

वेताळ बांबर्डे ग्रामस्थांचा महावितरणला इशारा:येत्या ३० जुलैपर्यंत वेताळ बांबर्डे ग्रामस्थांच्या वीजपुरवठ्याबाबत सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण करा.. ⚡कुडाळ ता.०२-: येत्या ३० जुलैपर्यंत वेताळ बांबर्डे ग्रामस्थांच्या वीजपुरवठ्याबाबत सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण करा, ट्रांसफार्मर कॅपॅसिटी वाढवा, एका वायरमनची नियुक्ती करा अन्यथा महावितरणकडून येणाऱ्या वीज बिलांची पणदूर कार्यालय अधिकाऱ्याच्या टेबलावर होळी करू असा इशारा वेताळ बांबर्डे ग्रामस्थ तथा सामाजिक…

Read More

बावनकुळे यांच्यासमोर काय चर्चा झाली ते जर मी उघड केल तर केसरकर उघडे पडतील…

राजन तेली: माझा आणि केसरकर यांचे मनोमिलन झालं तर मतदारसंघाचे मोठे नुकसान होणार.. ⚡सावंतवाडी ता.०२-: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर काय चर्चा झाली ही जर मी उघड केली तर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उघडे पडतील. असे भाजपचे नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. श्री तेली म्हणाले श्री…

Read More

माजगाव सरपंचाच आमरण उपोषणला संजू परब यांनी भेट देत दिला पाठिंबा…

⚡सावंतवाडी ता.०२-: माजगाव सारख्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी हे पद गेल्या एक वर्षापासुन रिक्त आहे. याचा ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजासह गावाच्या विकास कामावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे याबाबत आज सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर माजगाव सरपंच डॉ अर्चना सावंत, उपसरपंच संतोष वजरे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आमरण उपोषण छेडले आहे.दरम्यान उपोषणाला माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी भेट…

Read More

शिक्षण खात्यात अनागोंदी कारभार सुरू…

राजन तेली:मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याजवळ केसरकरांची तक्रार करणार.. सावंतवाडी ता.०२-: दीपक केसरकर यांना स्वतःचे शालेय शिक्षण मंत्री हे खाते समजले नाही त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची अवस्था दुर्दैवी झाली आहे. राज्याच्या निकषाचा परिणाम मुलांच्या शैक्षणिक दर्जावर होत असून शिक्षण खात्यात अनागोंदी कारभार सुरू आहे याबाबत आपण लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याजवळ…

Read More

पेंन्शन योजना लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले लवकरात लवकर भरावे…

कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांचे लाभार्थ्यांना आवाहन.. ⚡कणकवली ता.०२-: तालुक्यातील पेंन्शन योजना लाभार्थ्यांना जुलै महिन्याच्या १५ ते २० तारीख पर्यंत हयातीचे दाखले भरणे बंधनकारक आहे. ज्या लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले अद्याप पर्यंत भरले नसतील तर त्यांनी ते दाखले १५ ते २० जुलै पर्यंत कणकवली तहसीलदार कार्यालय येथे योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून जमा करणे गरजेचे आहे,…

Read More

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा तृतीय वर्ष निकाल ९४%…

⚡सावंतवाडी ता.०२-: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे पदविका अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा निकाल ९४ टक्के लागला आहे. तृतीय वर्ष पदविका अभियांत्रिकी परीक्षेसाठी कॉलेजमधून एकूण २०४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कॉलेजच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून बाळकृष्ण सुशील परब ८८.५३…

Read More

व्यक्तिमत्व विकासाबरोबर जीवन कौशल्ये आत्मसात करून यशस्वी जीवनाची नांदी उभारता येते…

विजयकुमार वळंजू:जीवन कौशल्ये” कार्यशाळेचे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡कणकवली ता.०२-: प्रत्येक व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्व विकासाबरोबर जीवन कौशल्ये आत्मसात करून यशस्वी जीवनाची नांदी उभारता येते असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू यांनी केले. शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेज, कणकवली, मध्ये वाणिज्य विभाग, करियर कट्टा, अंतर्गत गुणवत्ता आणि हमी कक्ष आणि नांदी फाउंडेशन, महिंद्रा…

Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कणकवली शहरातील लाभार्थी महिलांसाठी विशेष मदत कक्ष…

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा उपक्रम.. ⚡कणकवली ता.०२-: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना कागदपत्र गोळा करण्यास काही प्रमाणात अडचणीत येत असल्याने याबाबत महिलांना या योजनेचा परिपूर्ण लाभ मिळावा व जेणेकरून लाभार्थी महिलांना या योजनेपासून वंचित रहावे लागू नये याकरिता कणकवली शहरातील या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांसाठी माझी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून मदत…

Read More

प्राथमिक व अंगणवाडी विद्यार्थ्यांना छत्री वाटप…

⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला-भटवाडी येथील निवृत्त पोलीस अधिकारी मोहन कोठारी यांच्या संकल्पनेतून व भटवाडी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने भटवाडी नं. १ शाळेतील प्राथमिक व अंगणवाडी विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी भटवाडी ग्रामस्थ आणि पालकवर्ग, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.फोटोओळी – शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्या वाटप करण्यात आल्या.

Read More
You cannot copy content of this page