Headlines

अजितदादा पवार जयंतीनिमित्त सांगुळवाडी कृषी महाविद्यालयात वृक्षारोपण…

वैभववाडी (प्रतिनीधी) दिवंगत नेते स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादापवार यांच्या जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालय सांगुळवाडी येथे वृक्षरोपण करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीदनाईक, माजी जिल्हा बँक संचालक सज्जन काका रावराणे, जिल्हा सरचिटणीस सावळाराम आणावकर, तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, तालुका कृषी अधीक्षक पांडुरंग पाटील, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख संस्था संचालक संदीप पाटील, प्रशासकीय अधिकारी सुधाकर येवले , महाविद्यालयाचे…

Read More

राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वर्धापन दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

सावंतवाडी, ता. ३० : राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र विभागीय शाखा कोकणचा वर्धापन दिन गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे सावंत-भोसले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, पुरवठा अधिकारी दिपाली गोटे, समाजसेविका सौ. नानी कशाळीकर, केतन सावंत आणि डॉ. मनेश नाईक उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा सौ….

Read More

रामगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठानची श्रमदान मोहीम…

ऐतिहासिक पायरी व प्राचीन जलनिचरा व्यवस्था उजेडात.. ⚡मालवण ता.३०-:दुर्गवीर प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने ऐतिहासिक रामगड किल्ल्यावर श्रमदान मोहीम उत्साहात राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील देवडीजवळ अनेक वर्षांपासून साचलेला मातीचा थर काळजीपूर्वक हटविण्यात आला. या कामामुळे अनेक वर्षे पूर्णपणे मातीत गाडली गेलेली एक ऐतिहासिक दगडी पायरी पुन्हा प्रकाशात आली. हा क्षण उपस्थित दुर्गवीरांसाठी अत्यंत…

Read More

श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट पळसंबचे समाजभान…!

आषाढी एकादशी निमित्त संकलन केलेल्या कपड्यांचे सविता आश्रम पणदुर येथे केले दान मालवण दि प्रतिनिधी आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट पळसंबने वापरण्या योग्य कपडे देवस्थान ट्रस्टकडे ग्रामस्थांनी संकलित करावे आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. हे संकलित केलेल कपडे श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट पळसंबने गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आनंद संस्था संचालित संविताश्रम पणदूर…

Read More

भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे मुंबई विद्यापीठाच्या ‘आविष्कार-२०२६’ संशोधन अधिवेशन कार्यशाळेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.३०-: मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या २१ व्या ‘आविष्कार’ संशोधन अधिवेशन २०२६–२७ अनुषंगाने दोन दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी या कार्यशाळेच्या आयोजनाची जबाबदारी कॉलेजकडे सोपविण्यात आली असून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून यास मान्यता देण्यात आली आहे. ही कार्यशाळा दि. १ व…

Read More

विशाल परब यांच्या माध्यमातून माजगाव प्राथमिक शाळेतील ७० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप..

⚡सावंतवाडी, ता. ३०-: माजगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७० विद्यार्थ्यांना विशाल परब यांच्या माध्यमातून वह्यांचे वाटप करण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी माजी सरपंच दिनेश सावंत, अजय सावंत, बांदेकर, मेरी फर्नांडिस, सुर्वे तसेच शाळेतील शिक्षकवर्ग उपस्थित होता. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास…

Read More

मेढा येथे वीजपोलाचा शॉक लागून दोन गायींचा मृत्यू

मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील मेढा येथे लोखंडी वीज पोलाचा शॉक लागून दोन गायींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वीज वितरणच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे. गुरुवारी सकाळी मेढा येथील शंकर मंदिरनजीकच्या रस्त्यावरील मॉन्टी तारी यांच्या घरानजीक असलेल्या वीज पोलाजवळून दोन गायी जात असताना पोलामध्ये विद्युत प्रवाह असल्याने त्याचा…

Read More

बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी संघटना ठाम…

बाबल नांदोसकर:शासनाकडे पाठपुरावा करणार.. ⚡कुडाळ ता.३०-: बांधकाम कामगारांचे शासन दरबारी प्रलंबित असलेले अनेक प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. हे प्रश्न सोडविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघ कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे प्रतिपादन संघाचे जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाच्या वतीने बांदा येथे बांधकाम कामगारांसाठी मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत…

Read More

मनसेच्या पुढाकारातून वेंगुर्ल्यात शाळांमध्ये वह्या व वॉटर बॉटलचे वाटप

कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील विविध मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गोरेगाव विभाग सचिव घनश्याम परब यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले, तर मनसे वेंगुर्ला शहरचे डॉ. अभि वनकुद्रे यांच्या पुढाकारातून मोचेमाड येथील शाळेतील विद्यार्थ्यांना वॉटर बॉटलचे वितरण करण्यात आले.या उपक्रमाअंतर्गत सरस्वती विद्यालय…

Read More

गुरुपौर्णिमा निमित्त भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू परब यांची गुरुवंदना….

वेंगुर्ला“गुरुपौर्णिमा” दिवसाचे औचित्य साधून भाजपा वेंगुर्ला कमिटी कडून तालुकाध्यक्ष विष्णू परब यांच्या हस्ते परमपूज्य हरे कृष्ण पोळजी महाराज यांची पाद्यपूजा करण्यात आली.संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज समरसता संकल्प अभियान भारतीय जनता पार्टी यांनी त्यांच्या ६५० व्या जयंती निमित्त संपूर्ण देशात ऐतिहासिक, सामाजिक,सांस्कृतिक,याद्वारे अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे.त्या अंतर्गत भाजपा वेंगुर्ला कमिटी कडून “गुरुपौर्णिमा” दिवसाचे…

Read More
You cannot copy content of this page