मळगाव घाटीत एसटी व लक्झरी बस मध्ये अपघात…

आज सकाळी साडेआठची घटना: एसटी मधील काही प्रवासी किरकोळ जखमी..

⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडीच्या दिशेने येत असणारी एकटी मळगाव घाटीत समोरून येणारा लक्झरी बसणे धडक दिल्याने बाजू देताना सरंक्षण कटड्याला घासली.मात्र चालाकाचा प्रसंगावधान मोठा अनर्थ टळला.ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. यात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान मळगाव घाटीत ठिक ठिकाणी सरंक्षण भिंत पूर्णपणे तुटलेल्या स्थितीत आहे.तर काही ठिकाणी अर्धवट स्थिथीत तुटलेले आहे.याबाबत वेळोवेळी ग्रामस्थांनी लक्ष वेधूनी ही सबंध विभाग दुर्लक्ष करत आहे. तर संबंधित विभाग मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे का..? असा सवाल वाहनधारक व ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

You cannot copy content of this page