⚡सावंतवाडी ता.०३-: लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून भरघोस मतांनी विजयी झाल्यानंतर सावंतवाडीत आलेल्या माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा त्यांचे समर्थक संतोष गांवस यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
कट्टर राणें समर्थक संतोष गांवस यांनी केला खासदार नारायण राणे यांचा सत्कार…
