⚡सावंतवाडी ता.०३-: लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विजयात मोलाचा वाटा उचल्याबद्दल भाजप नेते महेश सारंग यांनी त्यांना चंदनातून बनवलेल्या गणपतीची फ्रेम देत त्यांचा विशेष सत्कार केला.
महेश सारंग यांच्या तर्फे खासदार नारायण राणें व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा विशेष सत्कार…
