सत्ता नसताना सुद्धा बॅरिस्टर नाथ पै सभागृहाचे चित्र बदलून दाखवणे साधी गोष्ट नाही…

रवींद्र चव्हाण: संजू परब यांच्या कामाचे केले विशेष कौतुक..

सावंतवाडी ता.०३-:

राज्यात सत्ता नसताना देखील सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडीतील बॅरिस्टर नाथ पै सभागृहाचे चित्र बदलून दाखवले ही बाब कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सावंतवाडीत आयोजित भाजपच्या बैठकीत काढले आहेत.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, सभागृहाचे आज जे चित्र दिसत आहे त्याचे संपूर्ण श्रेय संजू परब यांना जाते असेही ते म्हणाले

You cannot copy content of this page