राज्य सरकारी कर्मचारी आक्रमक…

महसूल कर्मचारी मारहाण करणाऱ्याला २४ तासांत अटक करा:काम बंद ठेवत केली निदर्शने..

सिंधुदुर्गनगरी ता ३१
तहसीलदार कार्यालय सावंतवाडी येथील महसूल सहाय्यक सचिन हराळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या हल्लेखोराना २४ तासात अटक करा. या मागणीसाठी आज महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.

You cannot copy content of this page