माड्याचीवाडीतील सद्गुरु भक्तन्यास कोरोना यौद्धाने सन्मानित…

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार वेल्फेयरने केला सन्मान

*💫कुडाळ,दि०५-:* आंतरराष्ट्रीय मानवअधिकार वेल्फेअर असाेसिएशन या संघटने मार्फत श्री सदगुरू भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी या संस्थेला *काेराेना याेध्दा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सद्गुरु भक्त सेवान्यासचे अध्यक्ष एकनाथ गावडे यांच्याकडे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी मुंबई समिर परब यांच्या हस्ते बहाल करण्यात आला.ही संघटना नेहमीच समाज कार्यात अग्रेसर असते.वेळोवेळी समाजात सामाजिक काम करत असतात त्यांना गौरविण्यात येते.यावेळी संघटनेचे सचिव राकेश केसरकर,मिलिंद धुरी, आनंद कांडरकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page