वैभववाडीत २२ रोजी मतदान नोंदणी शिबिराचे आयोजन…

⚡वैभववाडी ता.१८-: नव मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन सोमवार दि.22 जुलै रोजी मतदार स.10.30 वाजता आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी येथे तहसिलदार सुर्यकांत पाटील वैभववाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत ,
“नव मतदार नोंदणी
शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
या शिबिरास आपण सर्वांनीच उपस्थित राहून वैभववाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नवमतदार नोंदणी करून सहकार्य कराव आवाहन
प्रमोद रावराणे भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा सचिव महाराणा प्रताप शिक्षण संस्था.स्थानिक समिती यांनी केले आहे.

You cannot copy content of this page