भालावल गावातील समस्या राणेंच्या माध्यमातून मार्गी लावू…

संजू परब: गावातील विविध विकासाच्या प्रश्नांसंदर्भात पदाधिकाऱ्यांची भेट घेत केली चर्चा..

⚡सावंतवाडी ता.१०-: येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्री संजू परब यांनी भालावल गावात आज भेट देत अतिवृष्टी व विविध गावाच्या समस्या संदर्भात गावातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

दरम्यान गावातील जे काय समस्या असतील ते आता राणेंच्या माध्यमातून आपण सोडू अशी ग्वाही यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना श्री परब यांनी दिली. श्री परब आज भालावल गावात विविध पदाधिकाऱ्यांचे भेट घेत समस्या घेतल्या जाणून.

यावेळी समीर परब,अशोक परब, दादा परब, आनंद परब,आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page