शहरातील वायरमन यांना रेनकोटचे वाटप…

⚡कणकवली ता.०२-: महावितरणच्या शहरातील वायरमन यांना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी संदीप राणे, सागर होडावडेकर, नवराज झेमणे आदी उपस्थित होते.
पावसाळ्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असतो. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वायरमन यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. हे कर्मचारी ऊन, वारा पाऊस याची तमा न बाळगता शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी काम करत असतात.

You cannot copy content of this page