विनायक राऊत, जोपर्यंत शिवसैनिक सोबत तोपर्यंत हे शक्य नाही..
⚡सावंतवाडी ता.२८-:
महाराष्ट्राची अस्मिता असलेली मराठी माणसाची मुंबई गुजरातला पळवून येण्याचा डाव मोदी आणि शहा कंपनीचा आहे,मात्र जोपर्यंत शिवसैनिक आमच्यासोबत आहेत तोपर्यंत हा त्यांचा डाव कदापी यशस्वी होऊ देणार नाही विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी मांडखोल येथे व्यक्त केला.
माडखोल येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर..
ते म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास केला असे सांगणारे नारायण आणि प्रकल्पाच्या नावाखाली जमिनी हडप करण्याचे काम केले दुर्ग जिल्हा खाजगी वनसज्ज्ञ मध्ये टाकला येथील जनतेला देशोधडीला लावण्याचे काम प्राण्यांनी केले आणि याच राणेंना मिठी मारण्याचे काम आज येथील आमदार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर करत आहेत.
यावेळी संजय पडते, अर्चना घारे परब, शैलेश परब, दिलीप नार्वेकर, बबन साळगावकर, आणा केसरकर, रेवती राणें,समीर वंजारी आदी उपस्थित होते
