मालवण सेवानिवृत्त सेवक संघाची ७ रोजी सभा…

⚡मालवण ता.०२-: मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची मासिक सभा रविवार दि. ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता मालवण येथील टोपीवाला हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेस सदस्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन तालुका सेवानिवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष मंगेश शेर्लेकर व सचिव दामोदर गवई यांनी केले आहे.

You cannot copy content of this page