संदीप आसोलकर यांना आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून दिव्यांग दुचाकी प्रदान…

⚡कुडाळ ता.०६-:
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नुकतेच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. यावेळी उध्दव ठाकरे हे कुडाळमध्ये आले असता दिव्यांग बांधवांना दुचाकीचे मोफत वाटप करण्यात आले.

कुडाळ शहरातील कविलकाटे वॉर्ड क्र. १ येथील संदीप आसोलकर यांना आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आणि स्थानिक नगरसेविका ज्योती जळवी यांच्या प्रयत्नाने दुचाकी प्रदान करण्यात आली. यावेळी संदीप आसोलकर यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आमदार वैभव नाईक, नगरसेविका ज्योती जळवी यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page