⚡सावंतवाडी ता.१७-: शिक्षकभारती व बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २८ जानेवारी रोजी सकाळी ८.०० ते १२.०० या वेळेत इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा होणार आहे. या परीक्षेची फी 40 रुपये असून परीक्षा केवळ मराठी माध्यमातून होईल. सावंतवाडी केंद्राची परीक्षा कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये होणार आहे. नाव नोंदणी व फी जमा करण्यासाठी सुस्मिता चव्हाण-९४२११४९०७४ यांच्याशी संपर्क साधावा.
शिष्यवृत्ती सराव परीक्षा २८ रोजी…
