फेब्रुवारी 2021 मध्ये झालेल्या JEE Mains च्या परीक्षेत एडुझोनच्या विद्यार्थ्यांचे अतुलनीय यश
*💫रत्नागिरी दि.१७-:* कोकणातील नामवंत इन्स्टिटयूट एडुझोन द हब पॉवर्ड बाय महेश ट्युटोरीअल्स या संस्थेतील विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये झालेल्या इंजिनिअरिंगची पूर्व परीक्षा JEE Mains मध्ये कौतुकास्पद यश संपादन केले आहे. यामध्ये चिन्मयी पाटणकर ही 97.80 percentile सह प्रथम आली आहे. तर श्रेया तळेकर हिला 94.70 percentile मिळाले आहेत. याशिवाय व्यंकटेश शिंदे 88 percentile, ओम परब 82 percentile आणि अथर्व पाटील 80 percentile यासह अनेक विद्यार्थांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या वर्षी कोरोना लॉकडाउन मुळे सगळीकडे ऑनलाईन क्लास चालू होते. तरीही आपल्या एडुझोनच्या विद्यार्थ्यांनी अपार मेहनत व जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्याबरोबरच एडुझोनच्या सर्व IITians व NIT च्या faculty जे कोटा पॅटर्ननी मुलांचा अभ्यास करवून घेतात त्यानी सतत 8 ते 10 तास काम करुन विद्यार्थ्यांचे मनोबल सतत उंचावत ठेवले. फक्त एडुझोन मध्येच एंट्रन्स बरोबर state board चा अभ्यास करवून घेतला जातो. तरी इच्छुक विद्यार्थांनी सन 2021-2023 या नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश निश्चित करण्यासाठी 7038111107 या संपर्क क्रमांकावर ताबडतोब संपर्क करावा. या सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
