रेल्वे प्रवासी संघटनेची वेत्येत बैठक…

२६ जानेवारीच्या आंदोलनाबाबत मार्गदर्शन..

⚡सावंतवाडी ता.०२-: कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची बैठक मंगळवारी वेत्ये येथे पार पडली या बैठकीत रेल्वे प्रश्नांसंदर्भात 26 जानेवारीला करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत माहिती देण्यात आली.

यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर मिहीर मठकर सुभाष शिरसाट तेजस पोयेकर सरपंच -गुणाजी गावडे
उपसरपंच-शीतल खांबल
ग्रा.प सदस्य-सुनील गावडे
स्नेहा मिठबावकर, महेश गावडे,जितेंद्र गावकर, गुरु गावकर, शेखर खांबल, शरद जाधव, शशि देऊलकर आदी उपस्थित होते.

रेल्वे टर्मिनस सह सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबे देण्यात यावे या मागणीसाठी 26 जानेवारीला आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

You cannot copy content of this page