गायन स्पर्धेत मंदार नाईक जिल्ह्यात प्रथम

⚡वेंगुर्ला ता.०२-: कसाल हायस्कूल येथे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी २६ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धेत पारंपारिक गायनमध्ये इयत्ता दहावीतील विद्यार्थी मंदार बापू नाईक याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page