बॅरिस्टर नाथ पै हॉलचे काम करताना मजूर जखमी…

दुपारी बाराची घटना: आबा केसरकर; परशुराम चालवाडे यांनी केले रुग्णालयात दाखल..

⚡सावंतवाडी ता.२४-: येथील सावंतवाडी नगरपालिका बॅरिस्टर नाथ पै हॉलचे काम सुरू असताना एका कामगारच्या पायला कटर लागून जखमी झाला आहे. त्याला तात्काळ शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी परशुराम चालवाडी आबा केसरकर यांनी त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केली. ही घटना आज दुपारी बाराच्या बाराच्या सुमारास घडली.

You cannot copy content of this page