⚡कुडाळ ता.२४-: येथील भाजप युवा नेते श्री विशाल परब यांनी आज कुडाळ मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरोघरी गणरायाचे दर्शन घेतले.
यावी त्यांचे पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष स्वागत करण्यात आले तसेच कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावर निर्माण झाले.
