⚡बांदा ता.१४-:
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कास नंबर 1 च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निलेश गोविंद राणे तर उपाध्यक्षपदी अभिमन्यू अर्जुन कासकर यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या पालक शिक्षक बैठकीत समिती गठीत करण्यात आली.
यावेळी सरपंच प्रविण पंडित, मुख्याध्यापक गोटस्कर, पालक, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
कास शाळा नं 1च्या व्यवस्थापन अध्यक्षपदी निलेश राणे
