सुवर्णपदक पटकावले;अखिल भारतीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा..
⚡दोडामार्ग,ता.०२-:हिरो सुमन तलवार कप २०२३ अखिल भारतीय कराटे चॅम्पियनशिप मध्ये तेरवण मेढे येथील वैभव प्रवीण गवस तेरवणमेढे याने सुवर्णपदक पटकावले.स्पर्धा मुलुंड मुंबई येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात झाल्या.वैभव क्रीडा क्षेत्राप्रमाणे संगीत क्षेत्रातही चांगली कामागिरी करत आहे.त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्टारातून कौतुक होत आहे.
