गोवा म्हापसा येथील युवतीचा खुन करून मृतदेह आंबोलीत पुरला..

संशयित प्रियकराची कबुली ; गोवा पोलिस आंबोली येथे येण्यास रवाना

⚡आंबोली ता.०१-: गोवा म्हापसा येथून दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवतीचा खुन करुन तिचा मृतदेह आंबोली येथील जंगलात पुरल्याची कबुली प्रियकराने दिल्याने गोवा पोलीस संशयितांला घेऊन आंबोलीत येत आहेत. दोघांमधील प्रेम संबंध तुटल्याने आणि भांडण झाल्याने हा प्रकार घडल्याचे पुढे येत आहे.

You cannot copy content of this page