वाफोली गावचे तंटामुक्ती अध्यक्षपदी सतिश गवस यांची बिनविरोध निवड

⚡बांदा ता.०१-: वाफोली गाव तंटामुक्ती अध्यक्षपदी सतिश दत्ताराम गवस यांची ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, ग्रामसेवक श्री ठाकूर, देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस, माजी सरपंच मारुती गवस, शिवाजी गवस, ग्रामपंचायत सदस्य अमित कळंगुटकर, मंथन गवस, साक्षी शिरोडकर, मंजुळा शेगडे, विष्णू गवस, पोलिस पाटील आना भदु गवस, ग्रामस्थ दत्ताराम वारंग, रंजन गवस, सुंदर सावळ, महेश गवस दशरथ आईर, नारायण गवस, संदीप धुरी, वैभवी देसाई, मंगेश सावंत, लवू कांबळे आदी उपस्थित होते.
गावाच्या हितासाठी सर्वाना सोबत घेऊन काम करणार असल्याचे यावेळी नूतन अध्यक्ष सतीश गवस यांनी सांगितले.

You cannot copy content of this page