आंबोली नांगरवाक येथील काळू पाटील चा अकस्मित मृत्यू…

आंबोली,ता.१३: येथील नांगरवाक येथील काळू तुकाराम पाटील (वय ३४) याचा आज कोल्हापूर येथील हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला.४ दिवस ताप येत होता त्याला 2 दिवसापूर्वी कोल्हापूर येथे दाखल केले होते रात्री त्याची प्राणज्योत मालवली.सकाळी आंबोलीत आणण्यात आले.अचानक जाण्याने नातेवाईक तसेच परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पच्छात आई,१ दीड वर्षाची मुलगी ४ वर्षाची मुलगी,११ वर्षाचा मुलगा आहे.

You cannot copy content of this page