वाडा येथील दोघांचे सव्वा लाखांचे नुकसान…

देवगड तालुक्यात पावसाचा जोरच

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालक्यातील काल ५५ मिलिमीटर. एवढा पाऊस लागला असून या पावसात वादळी वाऱ्यासह मुळे तालुक्यातील वाडा येथील परशुराम गोविंद तावडे यांच्या शेतघराचे ८ सिमेंट पत्रे उडून १५००० रुपयाचे नुकसान झाले.तसेच वाडा येथील
वंदना वासुदेव मसुरकर यांच्या राहत्या घराच्या मागील कंपाऊंडची भिंत कोसळून रक्कम रु. १,१०००० चे नुकसान झाले आहे.

You cannot copy content of this page