⚡सावंतवाडी ता.२४-: येथील जुना मुंबई गोवा हायवे इन्सुल येथे सात जांभळ येथे रोडवर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे ही घटना आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली असून घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत झाड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हे झाड युवक कला क्रीडा मंडळ इन्सुली (डोबाची शेळ) कार्यकर्ते यांच्या कडून झाड काढलं जात आहे
इन्सुली घाटात सात जांभूळ येते झाड पडल्याने वाहतूक ठप्प…
