⚡बांदा ता.१५-: सावंतवाडी तालुक्यातील आरोस गिरोबा मंदिर येथे मंगळवार 16 मे रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त श्री गिरोबा रंगमंचावर रात्री 10 वाजता श्री बाळकृष्ण गोरे पारंपारिक लोककला नाट्यमंडळ कवठी यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व भाविकांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून तीर्थप्रसाद व नाटकाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले.
आरोस गिरोबा मंदिर येथे उद्या दशावतारी नाट्यप्रयोग
