अपहार व फसवणूक प्रकरणी पाच जणांची निर्दोष मुक्तता…

⚡सावंतवाडी ता.१५-: पडेल ग्रामपंचायतिचे सरपंच सौ. रुपाली तानावडे , ग्रामसेवक श्री. अनिल कांबळी यांनी श्री. सईद होलसेकर, श्री. विश्वनाथ मिठबावकर व मिथिलेश सुकी यांच्याशी संगनमत करून शासनाची रक्कम रुपये ५,०८,०००/- एव्हढया रक्कमेचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी मुख्य न्याय दांडाधिकारी ओरोस यांनी सर्व आरोपिंची निर्दोष मुक्तता केलीआरोपींच्या वतीने अँड. परिमल नाईक, अँड. प्रकाश बोडस व अँड. अशपाक शेख यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page