सावंतवाडी
माजगाव तांबळगोठण येथील डॉमिनिक सायमन मोंतेरो (७४) यांचे आज गोवा येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुली जावई नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडी बँक ऑफ महाराष्ट्राची निवृत्त कर्मचारी पॉली परेरा यांचे ते भाओजी तर मिलाग्रिस हायस्कूल च्या सौ. विल्मा टिचर यांचे ते वडील व क्रोज फर्नांडिस यांचे ते सासरे होत. उद्या गुरुवारी सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर सावंतवाडी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
माजगाव येथील डाॅमिनिक मोंतेरो यांचे निधन…
