⚡वेंगुर्ले ता.०२-: श्री सातेरी व्यायामशाला वेंगुर्ला 29 वी वर्धापन दीन निमित्त श्री सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ला विद्यार्थी मित्र मंडळ आयोजित
युवक शरीर सौ स्तव संवरधन संस्था वेंगुर्ला सहकार्याने वेंगुर्ला तालुका बॉडी बिल्डर्स असोसिएशन च मार्गदर्शन ने सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशन चे मान्यतेने मानाची तिसरी सिंधुदुर्ग क्लासिक 2023 स्पर्धा श्री साई दरबार हॉल वेंगुर्ला येथे प्रेक्षकांच्या उस्पुर्त प्रतिसादात संपन्न झाली.
स्पर्धेचे उद्घघाटन सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन वालावलकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या वेळी व्यासपीठावर श्री जयप्रकाश चमणकर ,शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री विजय मोरे सर श्री विजय तांडेल श्री उमेश येरम, अंतर राष्ट्रीय शरीर सौसतव पटू श्री किशोर सोन सू रकर श्री संतोष परब श्री रामचंद्र देवजी ,राज्य पत्रकार पुरस्कार प्राप्त श्री सुरेश कौलगेकर श्री मांजरेकर ,श्री खानोलकर सर,सौ अबोली सोन सुर कर,श्री अमोल तांडेल, श्री दादा पेडनेकर,श्री विजय फेंद्रे, adv मनीष सातर डे कर, श्री सैलेश केसरकर, श्री हेमंत चव्हाण, सौ साक्षी वंजारी , श्री विलास नाईक ,श्री विनय धूर त आदी मान्यवर उपस्थित होते
मानाचा सिंधुदुर्ग क्लासिक 2023 चा विजेता फिटनेस वरियर मालवण चा प्रीतम शिंदे ठरला त्याला क लक्ष्मी देवजी स्मरणार्थ श्री रामचंद्र देवजी पुरस्कृत भव्य मानाचा हनुमान चषक व, रोख रक्कम, मानाचा किताब, प्रमाणपत्र, एच 2 ओ कंपनी श्री किशोर नारकर पुरस्कृत भेटवस्तू देण्यात आली
बेस्ट पोझर श्री सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ला चा, चंदन कुबल,
मोस्ट improved बॉडी बिल्डर च मान श्री सातेरी व्यायामशाला वेंगुर्ला च अंकित किशोर सोंनसूर् कर याने पटकावला, श्री विनय धूर त पुरस्कृत बेस्ट लोवर बॉडी पारितोषक बेस्ट जोकर फिटनेस सावंतवाडी चा आनंद राऊळ
अंतिम निकाल
55 किलो आतील
प्रथम क्रमांक ,हरीश रजपूत एम्पायर जिम कुडाळ
दुसरा क्रमांक ,अतुल दिकवलकर,पॉवर हाऊस कणकवली
तिसरा क्रमांक ,चंदन कुबल श्री सातेरी व्यायामशाला वेंगुर्ला
चौथा क्रमांक, योगेश केरकर
श्री सातेरी व्यायामशाला
पाचवा क्रमांक , रुपेश वंजारी एस आर के फिटनेस कणकवली
गट क्रमांक 2 ,60 ते 65 किलो
प्रथम क्रमंक ,आनंद राऊळ बिस्ट जोकर फिटनेस सावंतवाडी
दुसरा क्रमांक, शंकर माने , पावर हाऊस कणकवली
तिसरा क्रमांक ,शेर बहादुर बोगती, यश फिटनेस सावंतवाडी
चौथा क्रमांक, मेघश्याम धुरी श्री सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ला
पाचवा क्रमांक सहिल भिडीये स्वामींनी फिटनेस नांदगाव
गट क्रमांक 3, 60 ते 65 किलो
प्रथम क्रमांक, सहदेव नार्वेकर सोनसुर कर फिटनेस शिरोडा
दुसरा क्रमांक , द्यानेश्वर आलवे गिअर अप कुडाळ
तिसरा क्रमांक रितेश केळुस्कर फिटनेस वॉरियर्स मालवण
गट क्रमांक 4, 70 ते 75 किलो
प्रथम क्रमांक प्रीतम शिंदे फिटनेस वॉरियर्स मालवण
दुसरा क्रमांक, कौ स्तुभ वर्दं म स्वामींनी फिटनेस नांदगाव
गट क्रमांक 5, 75 किलो वरील
प्रथम क्रमांक. अंकित किशोर सोन सुर कर श्री सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ला
दुसरा क्रमांक . गितेश चव्हाण फिटनेस वॉरियर्स मालवण
तिसरा क्रमांक .आर्यन श्रीकृष्ण धारपवार
यश फिटनेस सावंतवाडी
स्पर्धेचे पंच
श्री विजय मोरे शिवछत्रपती राज्य पुरस्कार विजेते अंतर राष्ट्रीय बॉडी बिल्डर राष्ट्रीय पंच
श्री अमोल विजय तांडेल
श्री हेमंत काशिनाथ नाईक
श्री विक्रांत गाड
श्री सुधीर हळदणकर यांनी काम पाहिले
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ला , वेंगुर्ला तालुका बॉडी बिल्डर्स असोसिएशन , युवक शरीर सौसतव संघटना , कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली
पुढील वर्षी भव्य दिव्य स्वरूपात स्पर्धा घेणेच जाहीर करण्यात आले
