युवा जादुगार कला गौरव पुरस्कार प्राप्त जादुगार केतनकुमार यांचा मनसेतर्फे सत्कार

⚡सावंतवाडी ता.१९-: महाराष्ट्र युवा कला गौरव २०२२ उत्कृष्ट युवा जादूगार पुरस्कार प्राप्त युवा जादुगार केतनकुमार उर्फ केतन सावंत याचा आज मनसे राज्य सरचिटणीस संदीप दळवी आणि महेश परब यांच्या हस्ते सावंतवाडी येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी सर्व सावंतवाडी मनसे पदाधिकार, मनसैनिक उपस्थित होते. केतन सावंत यांनी पदाधिकारी मनसैनिकाचे आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page