इंडीयन टॅलेंट सर्च परीक्षेत वैभववाडी नंबर १ शाळेचे घवघवीत यश

वैभववाडी प्रतिनिधी
इंडियन टॅलेंट सर्च 2023 परीक्षेत वैभवी तालुक्यातील दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर एक शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.


या परीक्षेमध्ये उमर आयुष प्रदीप नाळे इयत्ता चौथी राज्यात तिसरा आला आहे. वेदांत विनोद सरकटे इयत्ता चौथी सेंटर दुसरा ओम निलेश शिंदे इयत्ता चौथी सेंटर रॅक पहिला आदित्य पांडुरंग भैराळे इयत्ता चौथी झाला आहे सार्थक सचिन कांबळे इयत्ता दुसरी सेंटर रॅक पहिला आला आहे आराध्या सातपुते इयत्ता पहिली युती झाली आहे तर मृणाल विनोद सरकटे इयत्ता तिसरी ही जिल्ह्यात चौथी आले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, शिक्षण समितीचे अध्यक्ष निलेश शिंदे, सर्व सदस्य, केंद्रप्रमुख जाधव मुख्याध्यापिका दीप्ती पाटील, साठे मॅडम, सावंत मॅडम, कुतडकर मॅडम, पारधीवाढ सर, यांनी अभिनंदन केले

You cannot copy content of this page