विशाल परब यांनी घेतली केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट

डॉ. निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या “शिवगर्जना” नाटकाचे दिले निमंत्रण

⚡कुडाळ ता.१३-: निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे भारतीय जनता पक्ष व विशाल सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून “शिवगर्जना” नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. “त्या” पार्श्वभूमीवर विशाल परब यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेत त्यांना निमंत्रण दिले आहे.

You cannot copy content of this page