छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केले आहे आक्षेपार्ह विधान
⚡सावंतवाडी ता.०६-: महान व्यक्तींचे अवमान करण्याचे प्रकार राज्यात वाढले असून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह विधान केले आहे. यामुळे सिंधुदुर्ग भाजप युवा मोर्चा आक्रमक झाली असून त्यांचा जाहीर निषेध युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी केला आहे.
