होलसेल दरात रेडी स्टॉक उपलब्ध
⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी तालुक्यातील बांदा बाजारपेठेत आता नवीन तसेच सेकंड हॅण्ड कम्प्युटर सिस्टम होलसेल दरात उपलब्ध झाली आहे. बांदा कट्टा मच्छीमार्केट रोड येथे असलेले कॉम्प्युटर सेंटर मध्ये सर्व प्रकारचे कॉम्प्युटर स्पेअर मॉनिटर, हार्ड डिस्क, मदरबोर्ड, पॉवर सप्लाय, रॅम्स, प्रोसेसर, नवीन तसेच सेकंड हॅण्ड होलसेल दरात उपलब्ध आहे.
मागणीप्रमाणे ते सुद्धा होलसेल दरात विविध प्रकारचे सेकंड हॅण्ड कॉम्प्युटर सिस्टम मिळत असल्याने ग्राहकांच्या पसंतीस आले आहे.
कट्टा मच्छीमार्केट रोड येथील कॉम्प्युटर सेंटरमध्ये सर्व प्रकारचे कम्प्युटर स्पेअर्स मॉनिटर, हार्ड डिक्स, मदरबोर्ड, पावर सप्लायर, रॅम्स, प्रोसेसर होलसेल दरात मिळत असल्याने ग्राहकांना इतरत्र स्पार्टच्या शोधात फिरावे लागत नाही. त्यामुळे होलसेल दरातील साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी ९४२२४३४७८०/७२६२०११३५३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
