अवैध वाळू वाहतूक करणारा
चिंदर वड येथे डंपर पकडला

⚡मालवण ता.२७-: अवैध वाळू वाहतूकी विरोधात महसूलने धडक कारवाई सुरु केली असून सोमवारी रात्री चिंदर वड येथे अवैध वाळू वाहतूक करणा-या डंपरवर कारवाई करत आचरा पोलीसांच्या ताब्यात दिला आहे.

मालवण तहसिलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख निवासी नायब तहसिलदार गंग़ाराम कोकरे यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आलेल्या या पथकात आचरा मंडल अधिकारी अजय परब, तलाठी माळी, जाधव, पोलीस कर्मचारी मिनाक्षी देसाई, पोलीस पाटील दिनेश पाताडे, सुनील त्रिंबककर आदी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page