जीवन आधार आरोग्य सेवा संस्था कसवण-तळवडेतर्फे रक्तदान शिबीर

⚡कणकवली ता.१५-: जीवन आधार आरोग्य सेवा संस्था कसवण – तळवडे या संस्थेच्यावतीने रक्तदान शिबीर पु. प्राथ. शाळा क्र २ कसवण, ता. कणकवली. जि. सिंधुदुर्ग येथे घेण्यात आले. यावेळी 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी प्रशांत सावंत, सखाराम घाडीगावकर, श्यामसुंदर मालंडकर, सिताराम तेली, बाबु वायंगनकर, संतोष मेस्त्री, प्रकाश तेली, एकनाथ राऊळ, मक्सि फर्नाडिस, यशोधन सर्पे, गंगाराम राऊळ, सर्व शिक्षक वर्ग, तळवडे पोलीस पाटील, सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय मधील डॉक्टर व कर्मचारी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page