सीमोल्लंघनचा शासकीय कार्यक्रम ब्राम्हणदेव मंदिर येथे संपन्न

देवगड
विजयादशमी (दसरा)सोने लुटणे (सीमोल्लंघन) शासकीय कार्यक्रम देवगड ब्राम्हणदेव मंदिर या ठिकाणी स्थानिक ग्रामोपाध्ये दत्तात्रय गद्रे यांच्या पौरोहित्याखाली विधिवत पूजनाने तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर देवगड न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश एस.बी.वाळके यांच्या हस्ते साय.४.३० वा. पार पडला.
या सोहळ्यास जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रसाद, नगरसेवक नितीन बांदेकर, पारकर ,प्राध्या.सुरेश सोनटक्के गणेश गोडबोले,भास्कर खाडिलकर,ऍड कौस्तुभ मराठे ,प्रवीण खडपकर,गिरीश धोपटे,संजय बेलवलकर,नंदू मांगले, प्रदीप सावंत,बाळा वातकर,श्री कावले,प्रवीण नळेकर ,विशेष कार्यकारी अधिकारी दयानंद मांगले,नितीन आळवे,मिलिंद खडपकर,व अन्य मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page