🧉 दहीहंडी🧉 दहीहंडी 🧉 दहीहंडी 🧉
✳️ *मुजीब शेख मित्र मंडळ* ✳️
आयोजित
🎊 *एकता दहीहंडी उत्सव* 🎊
🧉तो येतो दंगा करतो🎊
🎊हातात घेऊन बासरी 🧉
🧉कपाळावर आहे मोरपीस 🎊
🎊चोरून घेतो लोण्याचा गोळा🧉
🧉फोडून दही हंडी करतो🎊
🎊धमाल असा आहे नटखट 🧉
🧉नंद किशोर 🎊
🧉 दिनांक 19 ऑगस्ट 2022 रोजी
🛣️ ठिकाण = गांधी चौक सावंतवाडी
🧉🧉🧉🧉🧉🧉🧉🧉🧉🧉🧉🧉
बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८
